• लाभार्थी निवडीचे निकष
    • लाभार्थी कुटंब हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गांतील
    • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹. १.२० लाख पेशा कमी असावे
    • लाभार्थी कुटुंब बेघर अथवा झोपडी / कच्चेवर / पालामध्ये राहणारा असावा/असावेत.
  • प्राधान्यक्रम:
    • पालात राहणारे (गावोगावी भटकंती करून उपजिविका करणारा)
    • घरात कोणही कमवत नाही अशा विधवा, परित्याक्त्या किंवा अपंग महिला
    • पूरग्रस्त क्षेत्र
  • अनुदान:
    • ग्रामीण भागात – ₹. १.२० लाख
    • डोंगराळ/नक्षलवादी भागात – ₹. १.३० लाख
  • अर्ज कुठे करावा
    • स्थानिक स्वराज्य संस्था


1 Comment

Arjun antarsing pawara · 27.12.2025 at 2:36 pm

Gorkul

Leave a Reply to Arjun antarsing pawara Cancel reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *