देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी
आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या होण व
गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता-
गोमाता” म्हणून घोषीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गतग्रामीण भागातील ग्रामपंचायत, गट, तालुका,जिल्हा व राज्य स्तरावर “राष्ट्रीय डिजिटलपशुधन अभियान अधिकारी” यांची नियुक्तीकरणे बाबत.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची अंतर्गत “भारत पशुधन” प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू Read more
0 Comments