• प्रती लाभार्थी दिले जाणारे अनुदान
    • ग्रामीण भागात – ₹. १,२०,०००/-
    • डोंगरी भागात – ₹. १,३०,०००/-
    • करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देणे तयार.
      • १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
      • महिला कुटुंबप्रमुख व १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
      • २५ वर्षावरील अशाक्षित / निरक्षर व्यक्ती नसलेले कुटुंब
    • अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही
    • भूमीहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजूरी आहे.
  • सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे.
  • लाभार्थी निवड प्रक्रिया
    • सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण सन २०११ मधून उपलब्ध झालेल्या
      • सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशाप्रकारे प्राधान्यक्रम यादी (Generated Priority List) ची माहिती आवास सॉफ्ट (Awaas Soft) वर उपलब्ध आहे. सदर यादी ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड करणेत येते.
    • प्राधान्य क्रम यादी बेघर, १ खोली लाभार्थी, २ खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीमध्यील व्यक्तीची ग्रामसभेद्वारे निवड

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *