- उद्देश्य: हस्तकलाकार, पारंपारिक व्यवसायीक यांचे सबलीकरण
- लाभ
- प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र
- टूल्किट प्रोत्साहन-१५,०००/-
- कौशल्य विकास प्रशिक्षण
- सवलतीचे-तारण मुक्त कर्ज (पहिला टप्पा- एक लाखवर्षतदुसरा टप्पा -दोन लाखवर्षत)
- डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन
- विपणन सहाय्य
- पात्रता
- वय किमान १८ वर्ष
- असंघटित क्षेत्रातील स्वयंरोजगार आधारित पारंपारिक व्यवसायीक/ कामगार
- प्रती कुटुंब एक व्यक्तीअथवा पारंपारिक व्यवसायांचा समावेश
- सतार, नौकानिर्मिते, अस्त्रकार, लोहार, हातोडा व औजार निर्मिते, कल्प बनवणारे, सोनार, कुभार, मत्ती शिल्पकार, दगडफोडणारा, चर्मकार, राजमिस्त्री, टोपली, चटई, झाडू बनवणारा, बाहुली व खेळणे बनणारे, न्हावी, माळी, धोबी, शिंपी आणि मासमारीसाठी जाव्ये बनणारे.
- नोंदणी: सामान्य सेवा केंद्रांद्वारे (CSCs)
Categories: सरकारी योजना
0 Comments