- नुकसान पश्चात दावा प्रक्रिया
- नुकसानी पश्चात CROP INSURANCE या app वर नुकसानीबाबत तक्रार करावी
- त्या नंतर विमा प्रतिनिधी पाहणी करून पुढील कार्यवाही करतील
- गठित धान्य : भुईमूळ, सोयाबीन, तीळ, कारळे.
- नगदी पिके : कापूस व कांदा.
- समाविष्ट पिके :
- खरीप हंगाम: १४ पिके
- तृणधान्य भात, जवारी, बाजरी, नाचणी, मका.
- कडधान्य : तूर, मूग, उडीद,
- रबी हंगाम: ०६ पिके
- तृणधान्य व कडधान्य : उन्हाळी भात, गहू (बागायत).
- रबी जवारी (बागायत व जिरायत), हरभरा
- गठित धान्य :उन्हाळी भुईमूळ
- नगदी पिके : रबी, कांदा
- खरीप हंगाम: १४ पिके
Categories: सरकारी योजना
0 Comments