- ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्र्य रेखावालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ६९ वयोगटातील कर्ता स्त्री/पुरुष मरण पावल्यास कुटुंबियांना एकरकमी ₹. २०,०००/- दिले जाते
- मृत्यू दाखला, जन्म मृत्यू नोंद वहीमधील मृत्यूची नोंद असलेल्या पानाची घायांकीत प्रत, व्याचा पुरावा
- रहिवाशी दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ऑफिसपत्र, अर्जदाराचे फोटो, बँक पासबुक झेंडास इत्यादी.
आवश्यक कागदपत्रे
- विहीत नमुन्यातील अर्ज.
- या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री/पुरुषाच्या विधुरास/विधवेस, अज्ञान मुलांना, अविवाहित मुलीना, अवलंबून असलेल्या आई-वडिलांना
- तलाठी यांचेकडील जबाब, पंचनामा, अहवाल
अर्ज कर्ते करावा
0 Comments