- लाभार्थी
- १८ ते ७९ वयोगटातील ८०% पेक्षा अधिक अपंगत्व व बहुअपंग असलेले
- किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्रे
- विहीत नमुन्यातील अर्ज
- अपंगत्वचा दाखला
- दारिद्र्य रेषेचा दाखला ( कुटुंबाचे नाव प्रामोंण/ शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे ) .
- आधार कार्ड , रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेंडाक्स, रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी
- अर्ज मंजूर झाल्यावर दरम्हा १५००/- लाभ
- अर्ज कुठे करावा
- तहसील कार्यालय, सेतू केंद्र
- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
Categories: सरकारी योजना
0 Comments