लाभाचे स्वरूप
- अपघाती मृत्यू – ₹. २,००,०००/-
- दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय – ₹. २,००,०००/-
- एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास – ₹. २,००,०००/-
- एक डोळा अथवा एक हात/एक पाय निकामी झाल्यास ₹. १,००,०००/-
कागदपत्रे
- ७/१२ उतारा
- मृत्यूचा दाखला
- शेतकर्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाड्याकडील गांव नमूना नं. ६ के नुसार मंजूरझालेली वारसाची नौद.
- शेतक-याच्या व्याच्या पडताळणी करीता शाळा सोडल्या चा दाखला / आधारकार्ड
- अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
अर्ज कूठे करावा
- तालुका कृषी अधिकारी (३० दिवसांच्या आत)
लाभार्थी
- राज्यातील सर्व वहिती धारक खातेदार शेतकरी
- त्याच्या कुटंबातील वहीती धारक खातेदार महणून नोंद
- नसलेले कोणताही एक सदस्य असे १० ते ७५ वयोगटातील
- एकूण दोन व्यक्ती (आई-वडील, शेतकर्याची पती-पत्नी, मुलगा,अविवाहित मुलगी यापेकी एक व्यक्ती)
समाविष्ट बाबी
- रस्ता / रेल्वे अपघात
- पाण्यात बुडून मृत्यू
- जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
- विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
- वीज पडून मृत्यू
- खून
- उंचावरून पडून झालेला अपघात
- सर्पंश व विचुंदश
- नक्शलाईटकडून झालेल्या हत्या
- जनावरांच्या खाल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू
- बाळंतपणातील मृत्यू
- डंगल
- अन्य कोणतेही अपघात, या अपघातांचा समावेश असेल
0 Comments