1 वर्षावरील जन्म किंवा मृत्यू नोंदणीसाठीचा अर्ज

मित्रांनो आपणास काही अर्ज किंवा प्रस्ताव किंवा इतर कार्यालयीन कामासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा मूत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असते. काही कारणास्तव आपली जन्म किंवा मृत्यूची नोंद झालेली नसते. आणि सध्या प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन झालेले जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र कॉपी अर्जासोबत जोडावी लागते. ग्रामपंचायतला विहित मुदतीत नोंद न झाल्यामुळे आपणास प्रमाणपत्र मिळविण्यास अडचण Read more

रमाई आवास योजना | संपूर्ण माहिती ||

मित्रांनो, रमाई आवास योजना अनुसूचित जाती (S.C.) समाजातील बेघर किंवा ज्यांची घरे कुडा- मातीची आहेत त्यांना स्वत: चे घर मिळावे म्हणून हि योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण भागासाठी, नगरपालिका क्षेत्रासाठी, तसेच महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्राधिकरण भागासाठी अनुदान दिले जाते. या योजनेची वैशिष्टे या योजनेची महत्वाची वैशिष्टे खालीलप्रमाणे Read more