बांधकाम कामगार योजना

आर्थिक शैक्षणिक: नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी कागदपत्रे: घेरलू कामगारांसाठी कल्याण योजनाकामगार विभाग – GR Imageराज्य स्वास्थ्य मंत्रालय ○ घेरलू कामगार कल्याण मंडळातर्फे:• अंत्यविधी सहाय्य: मृत कामगाराच्या वारसास रुपये ₹. २०००/-• प्रसूती लाभ : दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसूतीकरीता रु. ५०००/-• सन्मानधन लाभ योजना: नोंदीत कामगारांना ५५ वर्षे केल्यानंतर प्रत्येकी Read more

रमाई आवास योजना | संपूर्ण माहिती ||

मित्रांनो, रमाई आवास योजना अनुसूचित जाती (S.C.) समाजातील बेघर किंवा ज्यांची घरे कुडा- मातीची आहेत त्यांना स्वत: चे घर मिळावे म्हणून हि योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण भागासाठी, नगरपालिका क्षेत्रासाठी, तसेच महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्राधिकरण भागासाठी अनुदान दिले जाते. या योजनेची वैशिष्टे या योजनेची महत्वाची वैशिष्टे खालीलप्रमाणे Read more

शिधापत्रिकेतून नाव कसे कमी करावे, त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात ?

मित्रांनो, तुम्ही जर राशनकार्ड धारक असाल आणि जर तुम्हाला तुमच्या शिधापात्रीकेतून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यात एक फॉर्म भरून तुमच्या तहसील कार्यालयात सादर करावा लागेल. शिधापात्रीकेतून नाव कमी करण्याचे महत्वाचे कारण एक तर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, कुटुंबातील मुलीचे लग्न झाले Read more

खालील प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक / तलाठी यांना अधिकार राहिला नाही.!!

मित्रांनो, आता आपल्याला खालील प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक किंवा तलाठी यांचे उंबरवठे झिजवण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्र शासनाने या बाबत एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. खालील प्रमाणपत्रे हे स्वयं घोषणा स्वरुपात घेण्यात यावे असे सांगितले आहे. तरीही मित्रांनो बऱ्याच जणांना या विषयी माहिती नाही. मित्रांनो बऱ्याच कार्यालयामध्ये आज हि ग्रामसेवक किंवा Read more

रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

मित्रांनो, रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक तसेच सामुहिक लाभ देण्यात येतो. यासाठी तुमच्या गावातून ग्रामसभेद्वारे/मासिक सभेद्वारे निवड केली जाते. त्यांतर संबंधी विभागाकडे विहित कागदपत्रासह अर्ज सादर केला जातो. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणच्या संबधित विभागाच्या रोजगार हमी योजना विभागाकडून त्या योजनेचे Secure Softwereद्वारे इस्टीमेट तयार करून तांत्रिक मान्यता घेतली जाते. त्यानंतर संबंधित Read more