मित्रांनो, आपणास सरकारी योजनेचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरते वेळी वेगवेगळे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. तसेच एखाद्या DTP स्वरूपात प्रिंट काढावयाची असेल तर सबंधित दुकानदाराला 40 ते 50 रु पर्यंत रक्कम दयावी लागते, परंतु या ठिकाणी सर्व स्वयं घो ...