गावठाण स्वयं घोषणापत्र

मित्रांनो, आपणास सरकारी योजनेचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरते वेळी वेगवेगळे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. तसेच एखाद्या DTP स्वरूपात प्रिंट काढावयाची असेल तर सबंधित दुकानदाराला 40 ते 50 रु पर्यंत रक्कम दयावी लागते, परंतु या ठिकाणी सर्व स्वयं घोषणापत्रासाठी Read more

राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गतग्रामीण भागातील ग्रामपंचायत, गट, तालुका,जिल्हा व राज्य स्तरावर “राष्ट्रीय डिजिटलपशुधन अभियान अधिकारी” यांची नियुक्तीकरणे बाबत.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची अंतर्गत “भारत पशुधन” प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व ओषधोपचार, Read more

21 दिवस ते 1 वर्षाखालील जन्म / मृत्यू नोंदणीसाठीचा अर्ज

मित्रांनो आपणास काही अर्ज किंवा प्रस्ताव किंवा इतर कार्यालयीन कामासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा मूत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असते. काही कारणास्तव आपली जन्म किंवा मृत्यूची नोंद झालेली नसते. आणि सध्या प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन झालेले जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र कॉपी अर्जासोबत जोडावी लागते. Read more