• सामाजिक सुरक्षा:
    • विवाहाच्या खर्चाची प्रतिपूर्ती ₹. ३०,०००/-
    • मध्यान्ह भोजन- कामाच्या ठिकाणी ठिकाणी दुपारी पौष्टिक आहार
    • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
    • व्यक्तिमत्तविविकास पुस्तक संचाचे वाटप
    • अवजारे खरेदी करिता ₹. ५,०००/- मदत
    • सुरक्षा व अत्यावश्यक संच पुरविणे
  • कागदपत्रे:
    • शपथपत्र व हमीपत्र (योजने निहाय)
    • विवाह नोंदणी प्रमाणपत्र (विवाह खर्च प्रतिपूर्ती योजना)
  • आरोग्यविषयक:
    • नेसरिंक प्रसूतीसाठी ₹. १५,०००/- व शास्त्रक्रियाद्वारे प्रसूतीसाठी ₹. २०,०००/-
    • गंभीर आजाराच्या उपचारार्थ ₹.१,००,०००/-
    • ७५% पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास ₹.२,००,०००/-
    • व्यसनमुक्ती केंद्रातील उपचारकरिता ₹.६,०००/-
  • कागदपत्रे:
    • प्रसूतीचे प्रमाणपत्र (प्रसूती साहाय्य योजना)
    • गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र (उपचारार्थ मदत करिता)
    • ७५% अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र (आर्थिक मदत करिता)
    • व्यसनमुक्तीकेंद्रातून उपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र

आर्थिक

  • कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास
    • ₹.५,००,०००/-
  • नैसर्गिक मृत्यू झाल्यास ₹.२,००,०००/-
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना-
    • ₹.१,००,०००/- अर्थसहाय्य
  • ६० ते ६० वर्ष वयोगटात मृत्यू – अंत्यविधीसाठी ₹.१०,०००/- मदत
  • मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा पतीस प्रतिवर्ष
    • ₹. २४,०००/- (५ वर्ष मदत)
  • गंभीर आजाराच्या उपचारार्थ ₹.१,००,०००/-

शैक्षणिक:

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी

  • इयत्ता १ ली ते ७ वी प्रतिवर्ष ₹.२,५००
  • ८ वी ते १० वी प्रतिवर्ष ₹.५,०००
  • इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास ₹.१०,०००
  • इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष ₹.१०,०००
  • पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष ₹.२०,०००
  • MSCIT शिक्षण मोफत
  • वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्ष ₹.१,००,०००
  • अभियांत्रिकी शिक्षणाकरिता- ₹.६०,०००
  • शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष ₹.२०,०००
  • पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिवर्ष ₹.२५,०००

कागदपत्रे:

  • पाळ्याचे शाळेचे ओळखपत्र,
  • ७५% हजेरीचा शाळेचा दाखला
  • किमान ५०% गुण मिळाल्याची गुणपत्रिका,
  • दहावी व अकरावीची गुणपत्रिका,
  • मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (वैद्यकीय, अभियांत्रिकी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी)
  • MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

घेरलू कामगारांसाठी कल्याण योजना
कामगार विभाग – GR

Imageराज्य स्वास्थ्य मंत्रालय

○ घेरलू कामगार कल्याण मंडळातर्फे:
• अंत्यविधी सहाय्य: मृत कामगाराच्या वारसास रुपये ₹. २०००/-
• प्रसूती लाभ : दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसूतीकरीता रु. ५०००/-
• सन्मानधन लाभ योजना: नोंदीत कामगारांना ५५ वर्षे केल्यानंतर प्रत्येकी ₹.१०,०००/-

○ पात्रता व कागदपत्रे:
• वय १८ ते ६०, रु.३०/- शुल्क, वयाचा दाखला, आधार कार्ड
• अर्जदाराचा फोटो, बँक पासबुकची प्रत,
• सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा स्वयं प्रतिज्ञापत्र

○ अर्ज कुठे करावा:
• जिल्हा घेरलू कामगार कल्याण मंडळ कार्यालयात
https://mahakamgar.maharashtra.gov.in/index-mr.htm


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *