कोणत्याही योजनेतून लाभ न घेतल्या बाबत स्वयं घोषणापत्र

मित्रांनो, आपणास सरकारी योजनेचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरते वेळी वेगवेगळे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. तसेच एखाद्या DTP स्वरूपात प्रिंट काढावयाची असेल तर सबंधित दुकानदाराला 40 ते 50 रु पर्यंत रक्कम दयावी लागते, परंतु या ठिकाणी सर्व स्वयं घोषणापत्रासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, pdf स्वरुपात डाऊनलोड करून घेवू Read more

रहिवाशी स्वयं-घोषणापत्र

मित्रांनो, आपणास सरकारी योजनेचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरते वेळी वेगवेगळे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. तसेच एखाद्या DTP स्वरूपात प्रिंट काढावयाची असेल तर सबंधित दुकानदाराला 40 ते 50 रु पर्यंत रक्कम दयावी लागते, परंतु या ठिकाणी सर्व स्वयं घोषणापत्रासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, pdf स्वरुपात डाऊनलोड करून घेवू Read more

शिधापत्रिकेतून नाव कसे कमी करावे, त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात ?

मित्रांनो, तुम्ही जर राशनकार्ड धारक असाल आणि जर तुम्हाला तुमच्या शिधापात्रीकेतून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यात एक फॉर्म भरून तुमच्या तहसील कार्यालयात सादर करावा लागेल. शिधापात्रीकेतून नाव कमी करण्याचे महत्वाचे कारण एक तर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, कुटुंबातील मुलीचे लग्न झाले Read more

केशरी, पिवळे आणि पांढरे राशन कार्ड तिहेरी योजना

मित्रांनो, केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत हि योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरुवात 1 जून 1997 रोजी झाली. जे दारिद्र्य रेषेखाली गरीब कुटुंबे आहेत अशा कुटुंबाना कमी किमतीत अन्न धान्य मिळावे, या मुख्य उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सन 2000 च्या लोक संख्येनुसार दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांची कुटूंब Read more

रमाई आवास योजना | संपूर्ण माहिती ||

मित्रांनो, रमाई आवास योजना अनुसूचित जाती (S.C.) समाजातील बेघर किंवा ज्यांची घरे कुडा- मातीची आहेत त्यांना स्वत: चे घर मिळावे म्हणून हि योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण भागासाठी, नगरपालिका क्षेत्रासाठी, तसेच महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्राधिकरण भागासाठी अनुदान दिले जाते. या योजनेची वैशिष्टे या योजनेची महत्वाची वैशिष्टे खालीलप्रमाणे Read more

राशन कार्ड यादी कशी पहावी | गावातील पूर्णरेशन कार्ड यादी | रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढायचा

नमस्कार मित्रांनो, तुम्ही राशन कार्ड लाभ धारक आहात किंवा तुमच्या कडे राशन कार्ड नसेल तर त्या यादीत तुमचे नाव आहे कि नाही,ते कसे पाहावे ते खालील व्हिडिओ पूर्ण पहा. सदरील यादीत १२ अंकी जो राशन कार्ड नंबर असतो तो कसा शोधून काढायचा..? राशन कार्ड ला तुमचा आधार क्रमांक लिंक आहे Read more

देशी गाईंना राज्यमाता- गोमाता म्हणून घोषीत

देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवीआहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या होण वगोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता-गोमाता” म्हणून घोषीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

ग्रामपंचायतींना करता येणार आता 10 लाख रु पर्यंत विकास कामे

ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करणे तसेच ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्टया सक्षम करणे याकरीता शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत असतात. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय, दि.०१ डिसेंबर, २०१६ व सुधारीत शासन निर्णय दि.०७ मे, २०२१ रोजीचा शासन निर्णय नुसार दरपत्रकाच्या आधारे करण्यात येणा-या खरेदीची आर्थिक मर्यादा रु.३ लाखावरुन रु.१० लाखापर्यंत Read more

पोलीस पाटलांना घरकुलचा लाभ देता येईल का?

पोलीस पाटील संघटनांनी पोलीस पाटलांना शासनाच्या घरकुल योजनेचा ला दिला जात नाही असे शासनाच्या निदर्शनास आणले असून त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत अशी मागणी केली होती, त्या मुळे पोलीस पाटील हे पद शासकीय कर्मचारी नसून पोलीस पाटील हे अवर्गिकृत पद असून त्यांना दरमहा मानधन दिले जाते. त्यांना शासकीय कर्मचारी Read more

ग्रामीण भागातील घराची नोंदणी पत्ती-पत्नी संयुक्त नावे नोंद करणे

महिलमध्ये सुरक्षितता भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतीच्या मालमतेमध्ये हक्क देणे हो मूलभूत गरज आहे. भारलीय संस्कतीमध्ये पती-पत्नी यांना एकरूप “एक घटक मानला जातो. व प्राप्त संपती दोघांची असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान बाढविण्यासाठी त्यांच्या असलेल्या घराची नोंद पती-पत्नी दोघांच्या नावे असणे अपेक्षित आहे. ब-याचवेळा पतीच्या निधनानंतर पत्नीच्या महिलांना अनेक Read more