मित्रांनो तुमच्या जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद विविध फंडातून कृषी साहित्य खरेदी साठी तुमची निवड झाल्यास आणि ते साहित्य तुम्हाला जर घ्यावयाचे असेल तर त्यासाठी इतर महत्वाच्या कागदपत्रापैकी जिल्हा परिषद फंडातून कृषी साहित्य खरेदी स्वयं घोषणापत्र हे एक कागदपत्र जोडावे लागते. या स्वयं घोषणापत्रासाठी सोबतचा फॉर्म भरा. यामध्ये तुमचे पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा ई सर्व माहिती भरा आणि Submit बटन वर क्लिक करून लगेच pdf स्वरुपात डाऊनलोड करून घेवू शकता, प्रिंट काढू शकता. तुमच्या ई मेल वर सुद्धा स्वयं घोषणापत्राची pdf पाठीविली जाईल.
कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
तुमच्या Printed नावासह नमुना अर्ज डाऊनलोड करावयाचा असेल तर खालील फॉर्म भरून डाऊनलोड करू शकता …
स्वयं घोषणापत्र pdf मिळविण्यासाठी खालील फॉर्म भरा.