मित्रांनो, आपणास सरकारी योजनेचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरते वेळी वेगवेगळे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. तसेच एखाद्या DTP स्वरूपात प्रिंट काढावयाची असेल तर सबंधित दुकानदाराला 40 ते 50 रु पर्यंत रक्कम दयावी लागते, परंतु या ठिकाणी सर्व स्वयं घोषणापत्रासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, pdf स्वरुपात डाऊनलोड करून घेवू शकता, प्रिंट काढू शकता.
आपणास काही फॉर्म भरते वेळी बेरोजगार असल्याबाबत स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. बेरोजगार असल्याबाबत स्वयं घोषणापत्रासाठी सोबतचा फॉर्म भरा. यामध्ये तुमचे पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा ई सर्व माहिती भरा आणि Submit बटन वर क्लिक करून लगेच pdf स्वरुपात डाऊनलोड करून घेवू शकता, प्रिंट काढू शकता. तुमच्या ई मेल वर सुद्धा स्वयं घोषणापत्राची pdf पाठीविली जाईल. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
तुमच्या Printed नावासह नमुना अर्ज डाऊनलोड करावयाचा असेल तर खालील फॉर्म भरून डाऊनलोड करू शकता …
बेरोजगार असल्याबाबत स्वयं घोषणापत्रासाठी खालील फॉर्म भरा.