- उद्देश्य: माता व बालकांचे आरोग्य सुधारून माता मृत्यू व बाल आवश्यक कागदपत्रे:
- मृत्यू दर करणे
- योजनेचा लाभ:
- लाभार्थी महिलेला ₹. ५०००/-
- पहिला हसा : अंगणवाडी केंद्रात/ आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी – ₹. १०००/-
- दुसऱ्या हसा: गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर – ₹. २०००/-
- तिसऱ्या हसा: मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी – ₹. २०००/-
- अर्ज कुठे करावा:
- अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन अर्ज करणे (स्थानिक स्वराज्य संस्था)
- महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://wed.nic.in/ वर जाऊन किंवा.
Categories: सरकारी योजना
0 Comments