- लाभार्थी
- ० ते १८ वयोगटातील बालके
- अनाथ, निरश्रीत, निराधार, बेघर, बालकामगार असलेली
- जन्मठेप केद्याची, संरक्षण व निवास्याची गरज असलेली
- दुर्घर आजारप्रस्त, दुर्घर आजाराने बाधित पालकांची
- कोविड, नेसगिक आपत्तीमध्ये पालक गमावलेली
- कोटूंबिक संकटग्रस्त, एकल पालकांची, दोन्ही पालक दिव्यांग असलेली
- कोटूंबिक हिंसाचारात अडकलेली
- भिक्षेकरी गृहात दाखल झालेली
- लाभाचे स्वरूप
- प्रति बालक ₹ २,२५०/- दरम्हा परिपोषण अनुदान
- स्वयंसेवी संस्थेला ₹ २५०/- दरम्हा सहायक अनुदान
- अर्ज कुठे करावा
- अंगणवाडी सेविका
- स्वयंसेवी संस्था व बाल विकास प्रकल्प अधिकारी
- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
Categories: सरकारी योजना
0 Comments